प्रतिनिधी : आसावरी वायकर
देडगाव बालाजी : ७ / नेवासा तालुक्यातील देडगाव मधील नवीन व जुन्या जवळ पास अंदाजे ३५० रेशनकार्ड धारक २०१७ पासून वंचित असून त्यांना लवकरात लवकर स्वस्त धान्याचा लाभ मिळण्याबाबतचे निवेदन तहसीलदार संजय बिरादार साहेब यांना देण्यात आले.
यावेळी दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था अध्यक्ष शहादेव मुंगसे , भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे , पोपट बनसोडे, रामनाथ मुंगसे, लक्ष्मण मुंगसे, शरद तांबे आदी उपस्थित होते.

