श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी काल मातोश्रीवर शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला त्यांच्या समवेत जिल्हाप्रमुख पै. रावसाहेब खेवरे,जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे ,अशोक (मामा) थोरे, सचिन बडदे, लखन भगत, निखिल पवार,शिंदे गटाचे शहर प्रमुख सुधीर वायखिंडे, प्रकाश कुलथे,भगवान उपाध्ये,लक्ष्मण कुमावत,ज्ञानेश्वर विखनकर, संदीप विसपुते, लतीफ सय्यद, तेजस बोरावके,राजेंद्र बोरसे, राजेंद्र भांबरे, संजय साळवे, संजय परदेशी, प्रकाश कुलथे, आदि उपस्थित होते.
चंद्रकांत कर्नावट, सिद्धांत छल्लारे, सुहास परदेशी, शरद गवारे, प्रमोद गायकवाड,अखिल पठाण, माधव टिपरे, विशाल पापडीवाल, आदित्य देसाई, अजय छल्लारे, रोहित नाईक, उमेश छल्लारे, प्रतीक यादव, शिवा पानसरे, बापू बुधेकर लोकेश नागर संभाजी परदेशी, निलेश मटाले, आकाश परदेशी, ज्ञानेश्वर सारंगधर, गोरख गुळवे, मोती व्यवहारे, अविनाश पळसकर, निलेश पांडे, प्रशांत ताजणे, निलेश कारवार, गणेश छल्लारे,शंभू छल्लारे, प्रतीक गारुळे, कुणाल सूर्यवंशी, राजेंद्र छल्लारे यांच्यासारखे असंख्य कार्यकर्त्यांनी हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
सहयोगी: दीपक कदम - श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

