shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे जिल्हा भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने आयएमडी कामगार व समन्वय संघाच्या वतीने एक दिवसीय लक्षणीय उपोषणास पाठिंबा.

पुणे जिल्हा भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने आयएमडी कामगार व समन्वय संघाच्या वतीने एक दिवसीय लक्षणीय उपोषणास पाठिंबा.
 
इंदापूर प्रतिनिधी: आज दिनांक १५ ऑगस्ट मंगळवार रोजी वालचंद नगर इंडस्ट्रीज लिमिटेड च्या अंतर्गत असलेल्या कंपनीच्या कामगारांच्या तीन महिन्याच्या थकबाकी वेतन न मिळाल्यामुळे आयएमडी कामगार व समन्वय संघाच्या वतीने एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीच्या वतीने  संतोष कदम यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला. त्यासोबत इंदापूर तालुका सोशल मीडियाचे उपाध्यक्ष  विक्रमसिंह मोरे व अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष  अंबादास कांबळे यांनीही आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. 
close