shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावित्रीबाई महिला बचत गट याच्या वतीने ७७ वा स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण .

सावित्रीबाई महिला बचत गट याच्या वतीने ७७ वा स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण .
इंदापूर प्रतिनिधी: सावित्रीबाई महिला बचत गट बांदलवस्ती, ता खेड, जि पुणे यांच्या वतीने १५ ऑगस्ट ७७ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.   यावेळी  बचत गटाच्या अध्यक्ष वैशाली श्याम गव्हाळे,उपाध्यक्ष रेश्मा कालिदास मुऱ्हे,प्रतीक्षा कवडे,उज्वला बनसोडे,अंजना कोल्हे,सारिका कदम,
राधा जोगदंड ,सुमन गव्हाळे, सरला ताई , विद्या ताई , सोनाली ताई , निटूरे ताई , रेणुका ताई , प्रियंका दाभाडे आणि बांदल वस्ती वरील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
close