सहकार सेनेच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.
इंदापूर प्रतिनिधी: सहकार सेनेच्या वतीने दिनांक ३ ऑगस्ट२०२३ रोजी नियुक्त्या देण्यात आल्या. त्यावेळी आनंदराव अडसूळ सहकार सेना प्रमुख , माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व ॲड.अनंत सकुंडे कार्याध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य शिवाजी पाटील सचिव महाराष्ट्र राज्य, आनंद यादव उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. प्रा. नागेश वनकळसे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ,आशाताई मामेडी उपाध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य भाऊसाहेब आंधळकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व सुरज काळे विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र सहकार सेना शिवसेना यांच्या उपस्थितीत वैभव आबासाहेब देशमुख यांची सहकार सेना- शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आलेली आहे. नवनाथ रामदास गुंड यांची करमाळा तालुकाप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली, पांडुरंग दशरथ लोखंडे यांची करमाळा तालुका- समन्वयक पदी नियुक्ती देण्यात आली, विठ्ठल भागवत मासाळ यांची करमाळा तालुका- सचिव पदी नियुक्ती देण्यात आली , प्रयाग संजय भोसले यांची इंदापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे. वरील सर्व नियुक्ती हया सुरज काळे विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र याच्या शिफारशी वरुन देण्यात आल्या आहेत.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

