इंदापूर प्रतिनिधी : आज देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन विद्यालयात अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. २ ऑगष्ट रोजी म्हसोबावाडी येथे घडलेल्या दुर्घटनेत बेलवाडी मधील चार लोकांचा मृत्यु झाला त्यामुळे या वर्षी आपण साध्या पद्धतीने झेंडावंदन केले या कार्यक्रमास नेचर डिलाइटचे अध्यक्ष अर्जुनराव हरिभाऊ देसाई,कारखान्याचे संचालक मा सर्जेराव जामदार व कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कांतीलाल जामदार तसेच बेलवाडी गावचे माजी सरपंच बापुराव पवार,शुभम निंबाळकर राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष,अनिल कदम,खैरे प्रकाश दादा,कुंभार गुरूजी व इतर ग्रामस्थ मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते ध्वजारोहण बापुराव पवार यांचे हस्ते करण्यात आले तसेच मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकडून चारही कुटूंबांना गृहउपयोगी साहित्य घरपोच केले सुत्रसंचालन श्री जामदार सर यांनी केले आणि आभार मुख्याध्यापक श्री निंबाळकर भालचंद्र संपतराव सर यांनी मानले आणि कार्यक्रमची सांगता झाली
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

