shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रांताधिकारी किरण सावंत- पाटील आणी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते पत्रकार भवन परिसरात वृक्षारोपण

प्रांताधिकारी किरण सावंत- पाटील आणी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते पत्रकार भवन परिसरात वृक्षारोपण

श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील प्रेस क्लब श्रीरामपूरच्या पत्रकार भवन परिसरात श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी तथा श्रीरामपूर नगर परिषदेचे प्रशासक किरण सावंत - पाटील आणि श्रीरामपूर न.पा. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या राज्य अधिस्वीकृती समीतीचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर यांच्यासह पत्रकार सर्वश्री राजेंद्र बोरसे, महेश माळवे, अनिल पांडे, गौरव साळुंके, स्वामीराज कुलथे व नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आदि उपस्थित होते.

सहयोगी:
दीपक कदम - श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
close