*आज शुक्रवार, सप्टेंबर १, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष*
*युगाब्द : ५१२५*
*भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक - सौर भाद्रपद १० शके १९४५*
*सूर्योदय : ०६:२३ सूर्यास्त : ८:५४*
*चंद्रोदय : २०:०५ चंद्रास्त : ०७:२९*
*शक सम्वत : १९४५*
*संवत्सर : शोभन*
*दक्षिणायन*
*ऋतू : वर्षा*
*चंद्र माह : निज श्रावण*
*पक्ष : कृष्ण पक्ष*
*तिथि : द्वितीया - २३:५० पर्यंत*
*नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा - १४:५६ पर्यंत*
*योग : धृति - १३:१० पर्यंत*
*करण : तैतिल - १३:३१ पर्यंत*
*द्वितीय करण : गर - २३:५० पर्यंत*
*सूर्य राशि : सिंह*
*चंद्र राशि : कुंभ - ०९:३६ पर्यंत*
*राहुकाल : ११:०५ ते १२:३८*
*गुलिक काल : ०७:५७ ते ०९:३१*
*यमगण्ड : १५:४६ ते १७:२०*
*अभिजित मुहूर्त : १२:१३ ते १३:०३*
*दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४३*
*दुर्मुहूर्त : १३:०३ ते १३:५३*
*अमृत काल : ०७:५२ ते ०९:१७*
*वर्ज्य : २३:३४ ते ०१:००, सप्टेंबर ०२*
*घटना :*
*१९०६: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.*
*१९११: पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.*
*१९१४: रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.*
*१९२३: टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.*
*१९३९: जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्या महायुद्धाची सुरुवात झाली.*
*१९५१: अर्नेस्ट हेमिंग्वेयांची द ओल्ड मॅन अॅन्ड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.*
*१९५६: भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.*
*१९६९: लिबीयात उठाव- हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.*
*१९७२: अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.*
*१९७९: पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.*
*१९८५: संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.*
*१९९१: उझबेकिस्तान सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.*
*मृत्यू :*
*१५८१: शिखांचे चौथे गुरू गुरू राम दास यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)*
*१८९३: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट, १८५०)*
*जन्म :*
*१९०८: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक के. एन. सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी, २०००)*
*१९१५: ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म*
*१९२१: यष्टीरक्षक व फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म. ( मृत्यू: २३ मे, २०१४ )*
*१९३१: भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)*
*१९४९: लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी. ए. संगमा यांचा जन्म. ( मृत्यू : ४ मार्च, २०१६.*

