shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा संस्थान एम्पलॉइज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभासदांना वीस लाख रुपयाचा रकमेचा नैसर्गिक मृत्यू विमा उतरावा



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी 

श्री साईबाबा संस्थान ए.क्रेडिट को.ऑफ सोसायटी च्या सभासदांचा रू 20 लाख रकमेचा नैसर्गिक मृत्यू विमा उतरावा या आशयाचे निवेदन संस्थेचे सचिव श्री विलास वाणी यांना श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल्फेअर संघटनेच्या वतीने देण्यात आले. जामीनदार कर्ज वसुली मध्ये  अडकला नाही पाहिजे. 

जामीनदाराला कर्ज वसुलीची भीती नसावी व विम्याच्या रकमेतून एक रकमी संस्थेची पण वसुली होईल  हाच प्रामाणिक हेतू आहे. यावेळी संघटनेचे सल्लागार श्री प्रकाश अभंग.संघटनेचे अध्यक्ष श्री अरुण जाधव.जनरल सेक्रेटरी श्री मच्छिंद्र औताडे.उपाध्यक्ष श्री प्रल्हाद मुंगसे.श्री विनोद कांदळकर श्री ज्ञानेश्वर रोहमारे श्री सुभाष खडांगळे श्री नवनाथ जाधव श्री ज्ञानेश्वर धुमशे इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सचिव साहेबांनी सदर विषयी योग्य ते आश्वासन देऊन लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
close