shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*मा. खासदार डॉ. सुजय(दादा) विखे पाटील यांची शिर्डीत लाडू तुलाह आणि सत्कार



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी


श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट, को -ऑप, सोसायटी लि, शिर्डीचे मार्गदर्शक तथा अहमदनगर (दक्षिण)लोकसभा मतदार संघाचे खासदार सन्मा. डॉ. सुजय (दादा ) विखे पाटील यांनी श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या कामगार वर्गाचे पगारवाढीसह अनेक प्रलंबित प्रश्न  मार्गी लावले त्याबद्दल संस्थेच्या कामगारांच्या वतीने मा. खासदार डॉ. सुजय (दादा ) विखे पाटील यांची लाडू तुलाह करून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे विद्यमान चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक सचिव, सहसचिव, आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.
close