इंदापूर प्रतिनिधी:श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती कला, वाणिज्य महाविद्यालयात 14सप्टेंबर हिंदी दिवस ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वाणिज्य शाखेच्या प्रमुख प्रा, तरंगे वाय.एन उपस्थित होत्या. त्यांनी हिंदी भाषा चे महत्त्व विविध उदाहरणे देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. प्रकाश पांढरमिसे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामधून हिंदी भाषा विश्व की भाषा आहे .भाषा चा विकास कशाप्रकारे होतो.भाषा माणसाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करत असतात. जीवनामध्ये भाषेला अन्यसाधारण महत्त्व आहे. हे त्यांनी विविध उदाहरणे देत हिंदी राष्ट्रीय भाषेविषयी विचार व्यक्त केले .तसेच त्यांनी हिंदी भाषा मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी या सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत .त्याकरिता हिंदी भाषामध्ये शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी मोबाईलचा दुरुपयोग न करता मोबाईल मध्ये असणारे ग्रंथांचे वाचन करावे कारण आपला विकास होण्यासाठी वाचन असणे आवश्यक आहे. कारण माणसाची ओळख हे त्याच्या देह बोलेतूनच दिसून येते. त्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण दिले' वाचाल तर वाचाल ' तरी सर्वांनी सदैव या विचाराचे अनुकरण करावे. असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमांमध्ये हिंदी राज्यभाषा या विषयावरती पुजा चव्हाण हीने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील कायालयीन अधिक्षक श्री निंबाळकर एस .ए.कला शाखाप्रमुख माने- देशमुख एस .एस .विद्यार्थी विकास अधिकारी प्रा वाघमोडे डी. एस महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा लांडगे हीने केले, प्रा चव्हाण बी व्ही यांनी प्रस्ताविक केले व आभार प्रा. अंकुश लांडगे यांनी मानले.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

