shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जालना जिल्ह्यात मराठा समाजावर झालेल्या हल्ल्याचा शिवस्वराज्य मंचच्यावतीने जाहीर निषेध


श्रीरामपूर प्रतिनिधी:
जालना जिल्ह्यातील मराठा समाज बंधू,भगिनींवर झालेल्या लाठीचार्ज आणि अमानूष हल्ल्याचा चा शिव स्वराज्य मंचच्या वतीने येथील मेनरोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जाहीर निषेध करण्यात आला. 


यावेळी शिव स्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण,कामगार नेते नागेशभाई सावंत, बी.आर.एस.चे अशोकभाई बागुल,भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण,राष्ट्रवादी काँग्रेसचे भैया भिसे, विशाल मोजे, रमिज पोपटीया कमलेश भालदन,आरिफ बागवान, अल्ताफ पोपटीया, चंदु परदेशी, सिकंदरभाई तांबोळी, रज्जाक भाई शेख आदी मान्यवर उपस्थित उपस्थित होते.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर 9561174111
close