shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनेवाडीत आरोग्य मेळावा संपन्न..


राजेंद्र दुनबळे - शिर्डी
प्राथमिक आरोग्य केंद्र पोहेगांव अंतर्गत,कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी गावात आरोग्य मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या आरोग्य मेळाव्यास   जिल्हा क्षयरोग आरोग्य अधिकारी डॉ. आहेर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घोलप,वैद्यकीय अधिकारी डॉ.खटकाळे यांनी भेट देत रुग्णांची तपासणी करुन आरोग्य विषयक उपस्थित नागरिकांना माहिती देऊन आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. 

त्याचप्रमाणे कोपरगांव तालुका टी .बी पर्यवेक्षक श्रीमती सुनीता सहाने यांनी क्षयरोग विषयी उपस्थित नागरिकांना योग्य असे मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच शकुंतला निरंजन गुडघे.. श्रीमती फटांगरे मॅडम.श्रीमती पवार, आरोग्य सेविका श्रीमती मोनाली बोरसे व सर्व आशा सेविका  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागतपर सत्कार करण्यात आले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close