shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिर्डी राहता तालुका सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी किरण ताई जाधव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार


शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी

शिर्डी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिर्डी राहता तालुका सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी किरणताई जाधव यांचे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सत्कार करताना राष्ट्रवादीचे नेते सुधाकर आप्पा शिंदे, काँग्रेसचे नेते अशोकराव कोते, सामाजिक कार्यकर्ते गफार खान पठाण, सामाजिक कार्यकर्ते हिम्मतराव होळकर, भाजप नेते नानासाहेब शिंदे, पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
close