इंदापूर प्रतिनिधी: दि.५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयांमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी व बारावी मधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून दैनंदिन कार्यातून एक दिवस शिक्षकांना विरंगुळा देण्याचा प्रयत्न केला तसेच प्राचार्य सौ वंदना बनसुडे मॅडम यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक व आजच्या दिनाचे महत्व कार्यक्रमाच्या प्रास्तविकेतून सादर केले. ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारल्या त्यांनी आजच्या दिवसाचे अनुभव सांगताना शिक्षकांची कार्यपद्धती अवघड असून देखील ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात हे सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंथन स्पर्धा परीक्षेचे समन्वय बाळासाहेब काशीद सर यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे (नाना) यांनी देखील सर्व शिक्षकांच्या कामाचे व अध्ययन पद्धतीचे कौतुक केले आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव नितीन बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, विभाग प्रमुख ज्योती मारकड, प्रविण मदने, प्रकाश दरदरे क्रीडा शिक्षक सागर सर तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बनसुडे व नेहा घनवट आभारप्रदर्शन कोमल साळवे या विद्यार्थ्यांनी केले.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

