संतोष हेगडे व सौ रूपाली दशरथ बनकर/शेंडे यांची राज्यस्तरीय पेन्शन योद्धा पुरस्काराने सन्मानित
इंदापूर प्रतिनिधी: २०१४ पासून अखंड व अविरतपणे जुनी पेन्शन लढ्यातील प्रत्येक आंदोलन व जुनी पेन्शन शिलेदारांचे कामांचे पुर्ततेसाठी केलेल्या कामाची दखल घेवून जुनी पेन्शन संघटन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने प्रेरणा , शक्तीस्थान सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ पुणे येथे जुनी पेन्शन संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष संतोष हेगडे व इंदापूर तालुका महिला आघाडी पेन्शन शिलेदार सौ रूपाली दशरथ बनकर/शेंडे मॅडम यांना राज्यस्तरीय पेन्शन योद्धा पुरस्काराने सन्मानित केले.

