प्रतिनिधी : राजेश बाष्टे
अलिबाग : १४ / राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या रायगड जिल्हा प्रमुख अॅड. सौ. निखिता गंभीर यांच्या शिफारशी नुसार अॅड . पुजा शिंदे यांची अलिबाग तालुका महिला उपप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे .
सदरची नियुक्ती रायगड जिल्हा अध्यक्ष रोहित शिंदे , राष्ट्रीय रायगड जिल्हा प्रमुख अॅड. जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.
' राष्ट्रीय मानव अधिकार संघटना- रायगड जिल्हा ' शिर्डी एक्सप्रेस टीम आणि ' राष्ट्रप्रथम न्यूज ' अहमदनगर टीम च्या वतीने निवडीबद्दल अॅड . पूजा शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या .

