shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धर्मवीर संभाजी महाराज मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आरती मुख्याधिकारी रामराजे कापरे आणि त्यांच्या सुविध पत्नी यांच्या हस्ते संपन्न .

धर्मवीर संभाजी महाराज मित्र मंडळाच्या  श्री गणेशाची आरती  मुख्याधिकारी  रामराजे कापरे  आणि त्यांच्या सुविध पत्नी यांच्या हस्ते संपन्न .
इंदापूर प्रतिनिधि: धर्मवीर संभाजी महाराज मित्र मंडळाच्या  श्री गणेशाची आरती इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी  रामराजे कापरे  आणि त्यांच्या सुविध पत्नी यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष विनायक  बाब्रस आणि विश्वस्त श्रीधर 
बाब्रस तसेच मंडळाचे उपाध्यक्ष मनोज भापकर आणि मंडळाचे खजिनदार अनिल चव्हाण यांनी  कापरे  आणि त्यांच्या सुविध पत्नीचा मंडळाच्या वतीने सत्कार केला. तसेच वसुंधरा अभियाना योजनेअंतर्गत संभाजी चौकातील कचराकुंडी असलेल्या ठिकाणी मंडळाचे अनिल चव्हाण आणि मनोज भापकर यांनी धर्मवीर संभाजी महाराज उद्यान बनवले आणि त्यात चांगल्या प्रकारची बाग केली त्यासाठी त्यांना नगरपालिकेने यापूर्वी प्रमाणपत्र देऊन त्यांचा येतोचिय सन्मान केला आहे. यावेळी  रामराजे कापरे मुख्याधिकारी यांनी श्री अनिल चव्हाण आणि  मनोज भापकर यांचा येतोचित असा सन्मान केला यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि या भागातील नागरिक उपस्थित होते.
close