मोर्शी:- उपजिल्हा रुग्णालयातिल वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रमोदजी पोतदार यांचा ,*श्रीराम नर्सिंग महाविद्यालय मोर्शी* चे प्राचार्य राहुल धवड व प्रा.पंकज पांडे याचा हस्ते करण्यात आले.या वेळी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते .
उपजिल्हा रुग्णालयात डॉ.प्रमोदजी पोतदार यांनी प्रभार घेतल्या पासून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया ,गर्भ पिशवी ऑपरेशन,छोट्या मोठ्या शस्त्र क्रिया चे आयोजन करून तसेच उपजिल्हा रुग्णालयात विविध आजाराचे पोस्टर लाऊन सुशोभित दवाखाना केला.
या वेळी उपजिल्हा रुग्णालया तिल कर्मचारी म्हणून चेतन देशमुख,मनीष अगरवाल,रितेश कुकडे,आशिष पाटील,विजय शेलुरे,प्रशांत बेहरे,प्रकाश मजले,विनोद पवार,अमोल झाडे,आशिष नेरकर,युसुफ शेख,सुजित वानखेडे,वसीम शेख,या सत्कार समारंभास परिश्रम घेऊन हजर होते.