shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एल जी बनसुडे विद्यालय पळसदेवचा आनंद वाघमारे* याने 19 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवुन त्याची *राज्यस्तरीय* वुशू स्पर्धे साठी निवड

एल जी बनसुडे विद्यालय पळसदेवचा  आनंद  वाघमारे* याने 19 वर्षे वयोगटात  प्रथम क्रमांक मिळवुन त्याची *राज्यस्तरीय* वुशू स्पर्धे साठी निवड 
इंदापूर प्रतिनिधि: दि.21/10/2023  रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अ.नगर आणि अहमदनगर जिल्हा अमॅचुअर वुशू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगदंबा लॉन्स, जामखेड येथे झालेल्या पुणे विभागीय शालेय वुशू स्पर्धेत *एल जी बनसुडे विद्यालय पळसदेव* मधील *कु.आनंद विठ्ठल वाघमारे* याने 19 वर्षे वयोगटात *प्रथम क्रमांक*  मिळवुन त्या ची *राज्यस्तरीय* वुशू स्पर्धे साठी निवड झाल्याबद्दल व मार्गदर्शक क्रिडा शिक्षक सागर बनसुडे सर व रुपेश भालेराव सर , सतिष बनसुडे यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  हनुमंत बनसुडे , कार्याध्यक्षा नंदाताई  बनसुडे, सचिव नितीन बनसुडे , प्राचार्या वंदना बनसुडे मॅडम, मुख्याध्यापक राहुल वायसे सर, विभाग प्रमुख प्रविण मदने, ज्योती मारकड तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे विश्वस्त यांनी हार्दिक अभिनंदन केले तसेच पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.
close