बी.आर.चेडे - शिरसगांव
उंदीरगाव ग्रामपंचायतीची तिहेरी लढत असून अग्निपंख सर्वसामान्य जनता आघाडीचे एकूण पाच उमेदवार रिंगणात असून,लोकसेवा मंडळ यांचा सर्व प्रभागासाठी गटाचे सरपंच पदासाठी एक व सदस्य पदासाठी १७ असे पूर्ण उमेदवार उभे आहेत.
या गटाची २५ वर्षापासून एकहाती सत्ता होती.तसेच आ.लहू कानडे,करण ससाणे, शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी यांचे नेतृत्वाखालील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राजेंद्र पाउलबुद्धे यांचा ,ग्रामविकास परिवर्तन मंडळ तिसरा गट त्यांचे सरपंच साठी एक व प्रभागासाठी १७ पैकी १४+१ उमेदवार रिंगणात आहेत.श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला व लोकसेवा मंडळाच्या लोकनेते भानुदास मुरकुटे,ना.राधाकृष्ण विखे पा गटाच्या सुरेश पा.गलांडे,वीरेश गलांडे पा. यांच्या नेतृत्वाखालील उंदीरगाव ग्रामपंचायत उमेदवारांचा प्रचाराचा श्रीफळ सुरेश पा. गलांडे,वीरेश पा.गलांडे,राजेंद्र नाईक,लक्ष्मण सरोदे,भिमभाऊ बांद्रे,सुभाष पंडित,बाळासाहेब नाईक,सोपानराव नाईक, अहमदभाई इनामदार,यांच्या हस्ते फोडून/वाढवून शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला.उंदीरगाव सरपंचपदासाठी प्रतिभा जितेंद्र गोलवड ह्या उमेदवार असून प्रभाग १ मघ्ये अनु जाती महिला-ताईबाई दामोधर आव्हाड,प्रभाग २ अनु जाती महिला –उषा दीपक बोधक,अनु जाती महिला-सुनिता लहू बर्डे,सर्वसाधारण-सचिन लक्ष्मण गायकवाड,प्रभाग ३ अनु जाती महिला-लीलाबाई दिनकर आव्हाड,सर्वसाधारण महिला-माधुरी नवनाथ नाईक,सर्वसाधारण-बाळासाहेब रघुनाथ निपुंगे,प्रभाग ४ सर्वसाधारण महिला-दिपाली योगेश सरोदे,सुनिता रामचंद्र आव्हाड,सर्वसाधारण-सुधीर नानासाहेब ताके,प्रभाग ५ अनु जाती-लक्ष्मण बाळासाहेब रगडे,ना.मा.प्रवर्ग-ज्ञानेश्वर रमेश बांद्रे,सर्व साधारण-शेख अलमनुर अब्बास,प्रभाग ६ अनु जाती- कोमल राजेश दोंदे,अनु जमाती-किशोर नारायण बर्डे,सर्व साधारण महिला-वर्षा अशोक भालदंड,असे उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत,
.तसेच ग्रामविकास परिवर्तन मंडळ यांचे सरपंच पदासाठी-लहान्रराव लक्ष्मण मोरे,प्रभाग २ सर्वसाधारण-पुष्पा रामदास पोटे,अनु जमाती स्त्री-शीला सुनील बर्डे,प्रभाग ३ सर्व साधारण -सागर विजय गिर्हे,सर्व साधारण स्त्री-संगीता संजय आसने,अनु.जाती-आशिष संजय शिंदे,प्रभाग ४ सर्व साधारण स्त्री-अर्चना राहुल सरोदे,सर्व साधारण-कांतीलाल किसन फुलवर,सर्व साधारण स्त्री-सुरेखा पाराजी ताके,प्रभाग ५ अनु जाती-सदाशिव सहादू आव्हाड,सर्व साधारण स्त्री-मनीषा शंकर गायके,ना.मा.प्रवर्ग-प्रकाश पांडुरंग ताके,प्रभाग ६ अनु जाती स्त्री-उज्वला रवींद्र शेळके,अनु जमाती अशोक रमेश मोरे,सर्व साधारण स्त्री-रोहिणी विलास भालदंड,त्याचप्रमाणे अग्निपंख सर्वसामान्य जनता आघाडीच्या गटामध्ये स्वप्नील पंडित यांच्या नेतृत्वाखाली सरपंच पदासाठी अंकुश फकीरा बर्डे यांचा अर्ज दाखल केला आहे.प्रभाग १ साठी सपना स्वप्नील पंडित,प्रभाग १ साठी-गिरीश लक्ष्मण परदेशी,प्रभाग २ साठी-स्वप्नील नागेश पंडित,नंदा रमेश पंडित,प्रभाग ६-वंदना सुनील साठे,अंकुश फकीरा बर्डे,असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.दोन्ही गटाचा प्रचार शुभारंभ झाला आहे.आता सर्वांचे लक्ष ५ नोव्हेंबरच्या मतदान दिनाकडे लागले आहे.
पत्रकार अमन सय्यद बेलापूर
सहयोगी:स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

