shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाराज)
 सामाजिक बातमी

शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू को ते यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.



 सत्कार करताना मा चेअरमन आप्पासाहेब कोते व सामाजिक कार्यकर्ते साईबाज शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

close