शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डी अखिल भारतीय सरपंच महासंघ राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी बाळासाहेब जपे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला..
सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते गफ्फारखान पठाण राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र कुमार भुसारी या राष्ट्रीय उपाध्यक्ष केवल राम बारसे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

