शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शुक्रवार दिनांक २० ऑक्टोंबर २०२३
अहमदनगर जिल्हा पंचायत राजच्या उपाध्यक्षपदी उतमराव मुसमाडे यांची निवड..!!
राहुरी : राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील सोसायटीचे मा.चेअरमन उत्तमराव गोविंदराव मुसमाडे यांची अहमदनगर जिल्हा पंचायत राज व ग्राम विकास विभागाच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
सहकाराचे जनक डॉ.पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील पासून डॉ.सुजयदादा विखे यांच्या तिसऱ्या पिढीचे राजकीय एकनिष्ठ संबध उत्तमराव मुसमाडे यांच्या घराण्याशी आहे.
उत्तमराव मुसमाडे यांची सामाजिक कार्याची आवड पहाता त्यांची निवड करण्यात आली. या वेळी विठ्ठल गागरे, चंदू पवार, काकासाहेब डांगे, बापू मुसमाडे, जालींदर बेलकर, बाळासाहेब मुसमाडे, विलास मुसमाडे, पुंजाबा बेलकर,यशवंत मुसमाडे, हिरामन बेलकर, संदीप मुसमाडे यांचे सहआदि उपस्थीत होते.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

