shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी शाळेत राष्ट्रीय एकता दिन साजरा*

*कौठळी शाळेत राष्ट्रीय एकता दिन साजरा*
 इंदापूर प्रतिनिधि: दि. ३१ ऑक्टोबर २०२३  रोजी कौठळी शाळेत वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. 
प्रथम शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अमित भोंग सरांनी विद्यार्थ्यांना वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची माहिती सांगितली. सर्व मुलांना वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित लघुपट दाखविण्यात आला. एकता दिनाची शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.
close