shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गढीच्या डागडूजीसाठी आमदार फंडातून १५ लाखाची केली घोषणा.

छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गढीच्या डागडूजीसाठी आमदार  महादेव जानकर
फंडातून १५ लाखाची केली घोषणा.
इंदापूर प्रतिनिधि: आज इंदापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  आमदार महादेव जानकर  यांनी छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गढीला भेट दिली व काही दिवसांपूर्वी ढासळलेल्या गढी च्या बुरुजाची पाहणी केली व गढीच्या डागडूजीसाठी स्वतःच्या आमदार  फंडातून १५ लाख रुपयेेेेे देत असल्याची घोषणा केली. 
  यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे  सदस्य तानाजी शिंगाडे, रासप चे पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफने, सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
close