shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नोकरदार नाही तर नोकरी देणारे बना.. रतनजी टाटा

कोल्हापूर:-
भारतीय  युवा संस्था ट्रस्ट ही जमशेदजी टाटा यांनी सुरू केलेले सेवाभावी संस्थेचे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. या संस्थे मार्फत रतनजी टाटा यांनी तरुणांना, सुशिक्षित बेकाराना उधोजक बनविले आहेत.



      संस्थेचे  ब्रीद वाक्य आहे.  नोकरदार  नाही  तर नोकरी देणारे बना
       भारतीय युवा संस्था ट्रस्ट चे संपूर्ण भारतात शाखा आहेत.  आपल्या महाराष्ट्रात  कोल्हापूर, सांगली, सातारा, वर्धा, पुणे, औरंगाबाद  येथे  शाखा आहेत.  *संस्थे मार्फत नवउधोजकांना  व्यवसाय मार्गदर्शन  व शासकीय  ( गव्हर्मेंट  ) बॅकेतून  १ लाखा पासून  ते  ५० लाखा पर्यंत  वीना तारण  वीना जामिन कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

       पारंपारिक व्यवसाय पासून ते  आधुनिक व्यवसाया साठी कर्ज मागणी करणार्या व्यवसायिक / उधोजकांना  कर्ज मंजुरी व मार्गदर्शन करण्यात आले.  या वेळी संस्थेचे  मेंटाॅर वालचंद कॉलेज सेवा निवृत्त प्रो. रामचंद्रे सर, पत्रकार अनिल पवार,  बॅक ऑफ इंडिया सेवा निवृत्त शाखाधिकारी कुराडे सर, स्टेट बँक ऑफ इंडिया सेवा निवृत्त शाखाधिकारी कुदळे सर, उद्योजक चंद्रकांत पाटील सर.

     क्लस्टर हेड विशाल चव्हाण सर,  फायनान्स ऑफिसर बॅक ऑफ  बडोदा नंदकुमार कांबळे सर
close