shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूरात क्रांतिकारक राघोजी भांगरे जयंती उत्साहात साजरी..


श्रीरामपूर प्रतिनिधी:
शहरातील आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांच्यावतीने दर वर्षाप्रमाणे यावर्षीही बुधवार  दिनांक ०८ नोव्हेबर २०२३ रोजी आदिवासी समाज भुषण थोर क्रांन्तीकारक राघोजी भांगरे यांची जयंती मोठ्या उत्साहात सादरी करण्यात आली.

सकाळी ९.३० वाजता त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ लगोटे, बाळासाहेब काशिद सुधिर अप्पा वायखिडे राजु साबळे, गोरख दौडे, सोमनाथ पांजरे, भरत शेंगाळसर, बंडु कोरडे सर, रमेश मासरे, राजु गायकवाड सर, भगवान काशिद सर, किशोर जगताप सर, विजय आगलावे सर, बाबा वाघ सर, किशोर लगोटे, सनी लगोटे आदि सर्व समाज बांधव उपस्थित होते.  सदरील जयंती कार्यक्रम वार्ड क्रं .४ चाटुफळे मार्ग, पराग प्लाझा बाजार रोड अशोक बेकरी जवळ आदिवासी महादेव कोळी समाज संघटना कार्यालय श्रीरामपुर जि अहमदनगर याठिकाणी साजरा करण्यात आला.

*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close