shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रदीप गिते**यांचे आपले मानवाधिकारकडून स्वागत


सौरभ कामडी - पालघर
मोखाडा पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांचे आपले मानवाधिकार फाऊंडेशन चे मोखाडा तालुकाध्यक्ष तथा दैनिक स्वराज्यदूत चे मोखाडा प्रतिनिधी भाऊ वैजल यांनी संविधान उद्देशिका व पुष्पगुछ देऊन स्वागत केले,आणि त्यांचा पुढील वाटचालीस शुभेच्छा देत
मोखाडा तालुक्यातील विविध सामाजिक विषयावर प्रामुख्याने चर्चा केली.

 नेहमीच चांगल्या विषयांना सकारात्मक बाबींना आपले मानवाधिकार फाउंडेशन कडून पोलीस स्टेशनला सहकार्य राहील व पोलीस स्टेशनकडून देखील असावे असे भाऊ वैजल यांनी त्यांच्याशी चर्चा करतेवेळी सांगितले.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर 9561174111
close