shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उत्तर काशी येथे बोगद्यात अडकलेल्या सर्व ४१ मजूरांना यशस्वीरित्या सुखरूप बाहेर काढण्यात यश..!

उत्तरकाशी:--
उत्तर काशी येथे (टनेल) बोगदृयामध्ये १७ दिवसांपासून
अडकलेले  ४१मजूर आज रात्री ८.४० ला सर्वच्या सर्व मजूरांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. व बाहेर काढलेल्या सर्व ४१मजूरांना तातडीने इस्पितळात तपासण्यासाठी नेण्यात आले.

 ठिकाणी काल भोलेनाथ महादेवाचे रुप प्रकट झाल्याचे आढळले. या ठिकाणी २०० व्यक्ती या कामाला लागले होते.हे खोदण्याचे काम  रॅट मायनर या यंत्राच्या सहाय्याने करण्यात आले. १७ दिवस हे खोदण्याचे कार्य  २४ तास चालू होते.


४१ मजुरांना १७ दिवस बोगद्यातून काढण्यासाठी अनेक प्रयत्न चालू होते .देश व विदेशातील अनेक जण प्रयत्न करीत होते. नरेंद्रजी मोदी यांनी विशेष दुत पाठवून मिनिटामिनिटाला या विषयी खबर घेत होते. तिरूपती येथे जाऊन मोदींनी यासाठी भगवान बालाजीचे दर्शन घेतले. देशातील सर्वांचे उत्तरकाशी येशील या घटनेकडे लक्ष लागले होते. 

ज्यांनी या कार्यात विशेष सहकार्य दिले त्यांचे तातडीने सत्कार करण्यात आले...!

मोदी यांचे दुत बनले  'देवदूत"


नरेंद्रजी मोदी व नितीन गडकरी यांनी या कामात योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानून धन्यवाद दिले. 
या यशस्वी कामगिरीमुळे भारताचे‌ सर्वत्र कौतुक होत आहे.
close