बेलापूर प्रतिनिधी:
जिल्हा परिषद अहमदनगर महाराष्ट्र शासन आयोजित "जलजीवन मिशन" अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर येथील विद्यार्थिनींनी अनुक्रमे तीनही क्रमांक पटकावले आणि त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली.
प्रथम क्रमांक - प्रणाली पाटील- SYBCOM
द्वितीय क्रमांक - प्राजक्ता नरवडे- FYBA
तृतीय क्रमांक - शबनम शहा -FYBA
वक्तृत्व समितीचे प्रमुख डॉ.बाळासाहेब बाचकर, वादविवाद स्पर्धेचे प्रमुख प्रा. ओंकार मुळे,निबंध स्पर्धेचे प्रमुख डॉ. अशोक माने, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव ॲड. शरद सोमाणी,नंदूशेठ खटोड,ॲड. विजय साळुंके, बापुसाहेब पुजारी, श्रीवल्लभ राठी, सहसचिव दिपक सिकची, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड,भरत साळुंके,चंद्रशेखर डावरे, नारायणदास सिकची, राजेंद्र सिकची,सौ.सुविद्या सोमाणी, प्रा.हंबीरराव नाईक,शिक्षक प्रतिनिधी नामदेवराव मोरगे, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
*सहयोगी-स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

