shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चि.सौ.का.ज्ञानेश्वरी आणि चि. पंकज यांचा शुभविवाह बाबत निमंत्रण..!! ; शुक्रवार ता.१५/१२/२०२३ रोजी १२:३५ वाजता..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे

                      !!श्री गणेशाय नमः!!
🥳🎉🙏🏻साष्टांग नमस्कार विनंती विशेष आमचे येथील विवाह कर्यानिमित्ताने आपणांस आग्रहाचे निमंत्रण🎶🎷🎺🥁

              🟢चि.सौ.का.ज्ञानेश्वरी🟢
                            (M.COM) 
सौ.सुवर्णा व श्री.साईनाथ नामदेव पा.चंद्रे मु. कोळगाव माळ ता. सिन्नर जिल्हा नाशिक यांची कन्या.)

                       📍आणि📍

                     🟠 चि. पंकज🟠
       (B.E. Mech, M.E. Mech Desingn) 
(गं. भा. अनिता व कै. बबन गेणु पा.जोंधळे मु. निमगाव जाळी ता. संगमनेर जिल्हा अहमदनगर यांचे व्दितीय चिरंजीव)
यांचा 
 शुभविवाह  शुक्रवार भारतीय सौर दिनांक  🗓️१५/१२/२०२३ रोजी १२:३५ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपण सह कुटुंब-सहपरिवार या मंगलसमयी नवविवाहित  वधू वरास शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात येत आहे.

🔴विवाह स्थळ (ठिकाण) - श्री. वक्रतुंड मंगल कार्यालय,पोहेगाव (नवश्या गणपती जवळ) ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर
🎐🎀🎈🎷🎺🥁         

🥳🎉आपणांस विवाह कार्यानिमित्त आग्रहाचे निमंत्रण🎶🎷🎺🥁
  📲बदलत्या काळानुसार नवीन पद्धतीने आणि वेळेच्या अभाव⌚ असल्याने आपणास व्हॉट्सॲप द्वारे निमंत्रण पत्रिका पाठवत आहे; ✨तरी आपण सदर निमंत्रण पत्रिकेचा स्वीकार करावा आणि आणि माझ्या विवाहास सहकुटुंब-सहपरिवार येण्याचे अगत्य करावे, 🎷प्रत्यक्ष भेटून जरी निमंत्रण देणे शक्य झाले नाही तरी निमंत्रणाचा आग्रह तेवढाच आहे. जेवढी तुमच्या आगमनाची उत्सुकता🥳... वाट पाहतेय विवाह समारंभास.. नक्की उपस्थित राहावे अशी पुनः विनम्रपूर्वक विनंती 👏🏻...

🥳📯माझ्या लग्नाला नक्की यायचं हं..!!🥁🎷🎺  🟢निमंत्रक🟢🌼- चि.सौ.का. ज्ञानेश्वरी चंद्रे (जोंधळे)🙏🏻😊🧡 आणि सौ.सुवर्णा व श्री.साईनाथ नामदेव पा.चंद्रे तसेच समस्त चंद्रे पाटील परिवार...!!
🔴विवाह स्थळ (ठिकाण) - श्री. वक्रतुंड मंगल कार्यालय,पोहेगाव (नवश्या गणपती जवळ) ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर
🎐🎀🎈🎷🎺🥁         
(Invitation ADVT)

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close