shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रावसाहेब रननौरे यांचे निधन..!


भोकर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त शिपाई रावसाहेब रेवजी रननौरे (वय - ७२) यांचे नुकतेच निधन झाले.

त्यांचे पश्चात दोन विवाहीत मुलगे, पुतण्या, सुना, नातवंडे असा परीवार आहे. त्यांनी भोकर ग्रामपंचायत कार्यालयात ३८ वर्ष शिपाई म्हणून सेवा केलेली आहे. येथील सुभाष रननौरे व शिर्डी संस्थान मधील सेवक संजय रननौरे तसेच श्रीरामपूर तहसिल कार्यालयात क्लर्क म्हणून सेवेत असलेले अरूण रननौरे यांचे ते चुलते होत.
close