इंदापूर प्रतिनिधी : प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेमध्ये भव्य राज्यस्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा वर्ष तिसरे दी. 17 डिसेंबर 2023 रोजी संस्थेचे सचिव मा. श्री. हर्षवर्धन खाडे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धा तीन गटांमध्ये खालील प्रमाणे होणार आहे. गट 'अ' 10 वर्षांखालील ,प्रथम क्रमांक 3001/- + चषक + प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक2001/- +चषक + प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक 1001/- + चषक + प्रमाणपत्र , चौथा क्रमांक 800/- + चषक +प्रमाणपत्र, पाचवा क्रमांक 600/- + चषक +प्रमाणपत्र, सहावा क्रमांक 500/- + चषक +प्रमाणपत्र, सातवा क्रमांक 400/- + चषक +प्रमाणपत्र,आठवा क्रमांक 300/- + चषक +प्रमाणपत्र, नववा क्रमांक 200/- + चषक +प्रमाणपत्र, दहावा क्रमांक 200/- + चषक +प्रमाणपत्र.
गट 'ब '11 ते 15 वर्षगट प्रथम क्रमांक 3001/- + चषक + प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक2001/- +चषक + प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक 1001/- + चषक + प्रमाणपत्र , चौथा क्रमांक 800/- + चषक +प्रमाणपत्र, पाचवा क्रमांक 600/- + चषक +प्रमाणपत्र, सहावा क्रमांक 500/- + चषक +प्रमाणपत्र, सातवा क्रमांक 400/- + चषक +प्रमाणपत्र,आठवा क्रमांक 300/- + चषक +प्रमाणपत्र, नववा क्रमांक 200/- + चषक +प्रमाणपत्र, दहावा क्रमांक 200/- + चषक +प्रमाणपत्र.
गट 'क' 16 ते 21 वर्षगट प्रथम क्रमांक 3001/- + चषक + प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक2001/- +चषक + प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक 1001/- + चषक + प्रमाणपत्र , चौथा क्रमांक 800/- + चषक +प्रमाणपत्र, पाचवा क्रमांक 600/- + चषक +प्रमाणपत्र, सहावा क्रमांक 500/- + चषक +प्रमाणपत्र, सातवा क्रमांक 400/- + चषक +प्रमाणपत्र,आठवा क्रमांक 300/- + चषक +प्रमाणपत्र, नववा क्रमांक 200/- + चषक +प्रमाणपत्र, दहावा क्रमांक 200/- + चषक +प्रमाणपत्र, आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची नाव नोंदणी 15 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करावी गट अ ची नावनोंदणी श्री सागर डोईफोडे मोबाईल नंबर 9370202323,गट ब नितीन बांगर मोबाईल नंबर 8766935762,गट क ची नाव नोंदणी प्रवीण शिंदे मोबाईल नंबर 9573751813निखिल मुळे मोबाईल नंबर9730040793 या मोबाईल व विशेष संपर्क गणेश पवार मोबाईल नंबर 9359197002 नंबरवर संपर्क साधावा . स्पर्धेच्या अटी स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवण्यात येईल. स्पर्धेसाठी लागणारा बुद्धिबळ पट स्वतः आणावा. सर्व स्पर्धकाने स्वतःचे आधार कार्ड सोबत आणावे. स्पर्धकाने स्वतःची नाव नोंदणी शिकत असलेल्या शाळेमार्फत लेटर हेडवर करून आणावी. ऐनवेळी स्पर्धेमध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार संयोजकांना राहील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.सदर स्पर्धेमध्ये सर्व बुद्धिबळ खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देऊन स्पर्धेमध्ये नाव नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांनी केले.

