shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शहरातील आरोग्याच्या प्रश्नांबाबत शिवसेनेचे श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनास निवेदन


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहरातील आरोग्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस जटिल होत चालला असुन यावर वेळीच योग्य आणि उचित पावले उचलली जावीत यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने श्रीरामपूर शहरातील विविध विषयांकीत आरोग्याच्या प्रश्नाबाबत नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.


यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे
विधानसभा संघटक संजय छल्लारे,सुधीर वायखिंडे,सुरेश कांगुणे,भगवान उपाध्ये,तेजस बोरावके,लक्ष्मण कुमावत,राजेंद्र बोरसे,सिद्धांत छल्लारे,संजय साळवे,अतुल शेटे,शरद गवारे, रोहीत नाईक,सुरेश थोरे,उमेश छल्लारे,प्रमोद गायकवाड,पवन सुर्यवंशी,बापु बुधेकर,विशाल दुपाटी,दत्तु करडे,शिवा पानसरे, संजय परदेशी,राजु डुकरे,विकी गंगावल,विशाल पापडीवाल, लोकेश नागर,देवेन पिडीयार, अजय छल्लारे,योगेश धसाळ, राजु ठाकुर,विशाल रहिले,संभाजी परदेशी,प्रकाश परदेशी,ज्ञानेश सारंगधर,संतोष भांबारे,दिपक कदम,दत्तात्रय गिरगुणे,शिवा छल्लारे,दिपक भालेराव,राजा सोनवणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.


*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close