shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपा युवा मोर्चा उत्तरनगरच्या वतीने जोडो मारून आंदोलन

भाजपा युवा मोर्चा उत्तरनगरच्या वतीने जोडो मारून आंदोलन
शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरनगर जिल्हाच्या वतीने शिरडी येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद चुकीचे वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकचे मंत्री प्रियांक मल्लिकार्जुन खर्गे यांच्या फोटोला जोडोमारून आंदोलन केले.
   यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष श्री.अशोक पवार,युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री किरण बोराडे,मा.नगरसेवक श्री रविंद्र गोंदकर,श्री राम आहेर, मा.नगरसेवक श्री किरण बर्डे,श्री सचिन भैरवकर,गणेश सोनवणे,सतिष गायकवाड,प्रसाद शेलार,अक्षय मुळे,विशाल पवार,राहुल घुले,राजु बलसने,ऋषी कोंडिलकर कार्यकर्ते उपस्थित होते.
close