shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसेनेचे नगर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर

शिवसेनेचे नगर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर

शिवसेना शिर्डी शहर संघटक पदी अमोल गायके यांची निवड
शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
  

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नगर उत्तर (नगर विधानसभा) मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

जिल्हाप्रमुख - रावसाहेब खेवरे (शिर्डी लोकसभा); शिडीं लोकसभा प्रचारप्रमुख सुहास वहाडणे (कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले), राजेंद्र पठारे (श्रीगोंदा, नेवासा, राहुरी); सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे (कोपरगाव, श्रीरामपू, नेवासा), दिलीप साळगट (संगमनेर, अकोले, राहाता); जिल्हा समन्वयक - नितीन औताडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), मुजीब शेख (संगमनेर, अकोले, राहाता); जिल्हा संघटक - नाना बावके (संगमनेर, अकोले, राहाता), प्रमोद लबडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा).

राहाता तालुका पदाधिकारी :

उपजिल्हाप्रमुख - अनिल बांगरे; तालुकाप्रमुख (उत्तर) - संजय शिंदे; तालुकाप्रमुख (दक्षिण) - सोमनाथ गोरे; शहरप्रमुख गणेश सोमवंशी (राहाता); विधानसभा संघटक भानुदास कातोरे; विधानसभा समन्वयक अमोल खापटे; शहर संघटक - अमोल गायके (शिर्डी); शहर समन्वयक - सुनील परदेशी (शिर्डी); शहरप्रमुख - सचिन कोते (शिर्डी); शहर संघटक गोरक्षनाथ वाकचौरे (राहाता); शहर समन्वयक भागवत लांडगे (राहाता).

राहुरी तालुका पदाधिकारी

उपजिल्हाधिकारी - भागवत मुंगसे; तालुकाप्रमुख सचिन म्हसे; शहरप्रमुख - डॉ. संजय म्हसे (राहुरी); विधानसभा संघटक बाळासाहेब गाडे; विधानसभा समन्वयक प्रशांत शिंदे: शहर संघटक विजय शिरसाठ (राहता), चव्हाण (देवळाली प्रवरा).

नेवासा तालुका पदाधिकारी : उपजिल्हाधिकारी हरिभाऊ शेळके; तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के; शहरप्रमुख - नितीन जगताप; विधानसभा संघटक - पंकज लामहाते; विधानसभा समन्वयक - गोकुळ लोंढे; शहर संघटक मनीष चक्रनारायण; शहर

समन्वयक नारायण लष्करे. श्रीरामपूर तालुका पदाधिकारी :

उपजिल्हाधिकारी सचिन बडघे; तालुकाप्रमुख (दक्षिण) राधाकिसन बोरकर; तालुकाप्रमुख (उत्तर) लखन भगत; शहरप्रमुख - रमेश घुले; विधानसभा संघटक - संजय छल्लारे; शहर संघटक अतुल शेटे; शहर समन्वयक सुधीर वायखिंडे; विधानसभा समन्वयक एकनाथ गुलदगड.

संगमनेर तालुका पदाधिकारी : उपजिल्हाधिकारी अशोक सातपुते; तालुकाप्रमुख - संजय फड (पठार), शहरप्रमुख - अप्पाशेठ केसेकर; विधानसभा संघटक - गुलाबराजे भोसले (पठार); विधानसभा संघटक कैलास वाकचौरे; शहर संघटक रवींद्र ऊर्फ पप्पू कानकाटे; शहर समन्वयक प्रसाद पवार.

कोपरगाव तालुका पदाधिकारी :

उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे; तालुकाप्रमुख - बाळासाहेब राहाणे; शहरप्रमुख - सनी वाघ; विधानसभा संघटक अस्लम शेख; विधानसभा समन्वयक शिवाजी ठाकरे; शहर संघटक - कलविंदर दांडियाल; शहर समन्वयक कालूअप्पा आव्हाड; उपजिल्हाप्रमुख (शहर)

- कैलास जाधव. अकोले तालुका पदाधिकारी :

उपजिल्हाप्रमुख महेश नवले (आदिवासी विभाग), रामा तिकांडे; तालुकाप्रमुख - मच्छिंद्र धनाळ, संतोष मतडक (आदिवासी विभाग).
close