shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सौ.वत्सलाबाई भणगे यांचे निधन


भोकर(वार्ताहर) - 
श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील शेतकरी कुटूंबातील सौ.वत्सलाबाई सिताराम भणगे (वय-62) यांचे नुकतेच अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुन, जावई व नातवंडे असा परीवार आहे. 

येथील शेतकरी सिताराम भणगे यांच्या त्या पत्नी होत तसेच खोकर शिवसेनेचे शाखा प्रमुख कैलास भणगे व प्रगतशिल शेतकरी शाम भणगे यांच्या त्या मातोश्री होत.
close