दिलीप घरटे यांची भाजपा पिंपळनेर मंडळ च्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामोडे येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पत्रकार दिलीप घरटे यांचा सत्कार करण्यात आला सामोडे येथील कन्या विद्यालयाचे चेअरमन हंसराज शिंदे आणि साक्री तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल शिंदे यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला दिलीप घरटे यांची भाजपा पिंपळनेर मंडळ च्या कोषाध्यक्ष पदी नियुक्ति झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी यशवंत पवार राजेंद्र शिंदे रविंद्र मोरे निकेष भदाणे किसन पाटील पाटील सर उपस्थित होते

