नविन वर्ष महाराष्ट्र आणि देशासाठी प्रगतीचे आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा - आमदार दत्तात्रय भरणे
इंदापूर: माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे नवीन वर्ष प्रत्येकासाठी सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो ही सदिच्छा. भारताच्या एकूणच प्रगती आणि समृद्धीसाठी योगदान देण्यासाठी कटीबद्ध होऊन आपण नवीन वर्षाचे स्वागत करूया.
नवीन वर्ष महाराष्ट्र आणि देशासाठी प्रगतीचे आणि भरभराटीचे जावो. तसेच नागरिकांना सुख, समृद्धी आणि आनंदाचे जावो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे

