shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काळाशी गावच्या उपसरपंच पदी विजय रेडके यांची बिनविरोध निवड.

काळाशी गावच्या उपसरपंच पदी विजय रेडके यांची बिनविरोध निवड.
इंदापूर : मौजे काळाशी (ता. इंदापूर )येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  विजय रामदास रेडके यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली .
मावळते उपसरपंच लतिका नवनाथ करे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर सरपंच रूपालीताई राजेंद्र गोलांडे अध्यक्षतेखाली सदर निवड घेण्यात आली असून उपसरपंच पदी विजय रामदास रेडके यांची निवड करण्यात आली.

यावेळी लतिका नवनाथ करे, वैशाली संतोष देवमाने, सुप्रिया बबन करे, मनीषा धनंजय चव्हाण,अंकुश जनार्दन शिंदे, सुप्रिया बबन करे  ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

तसेच   पुणे जिल्हा सहकारी बोर्ड पुणे संचालक राजेंद्र किसन गोलांडे,,शंकर करे, तुकाराम गोलांडे, संतोष लोखंडे ,नवनाथ करे, संतोष  देवमाने, पृथ्वीराज चव्हाण, दादासाहेब भालेकर, महादेव सूर्यवंशी, अतुल अडसूळ, सोमनाथ दामोदर, चंद्रकांत देवकर ,बबन करे, विनोद शिंदे, आप्पासाहेब देवमाने, हनुमंत बाबर असे अनेक मान्यवर उपस्थित दर्शवून विजय रेडके यांचे अभिनंदन केले.
तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी अस्मिता गायकवाड यांनी जबाबदारी पार पाडली.
close