shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जयभवानी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंधारवाडी या संस्थेच्या कॅलेंडर वाटप.

जयभवानी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंधारवाडी या संस्थेच्या  कॅलेंडर  वाटप.
 
इंदापूर : जयभवानी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंधारवाडी या संस्थेच्या वतीने सभासदांना नवीन सण 2024 सालाचे संस्थेच्या कॅलेंडर छापून  त्याचे कॅलेंडर वाटपाचा कार्यक्रम आज दि.18.01.2024रोजी झाला.
 यावेळी संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र खंडेराव नलवडे व्हाईस चेअरमन शिवाजी साहेबराव भोसले, गावचे सरपंच  दिगंबर दशरथ निंबाळकर, संचालक नारायण नलवडे, रमेश जगताप ,सुधीर निंबाळकर, बाळासो सोपान नलवडे, सचिन नलवडे , तानाजी नलवडे,  दिपक रणवरे , विठ्ठल शेंबडे, रामचंद्र नलवडे , संग्राम नलवडे, अशोक बर्गे ,नंदकुमार जगताप व संस्थेचे सचिव नाना बोराटे यावेळी उपस्थित होते
close