श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष लक्ष्मण निकम सर, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, अशोकमामा थोरे, ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, सुनील कुलकर्णी, प्रकाश कुलथे, अशोक गाडेकर नागेशभाई सावंत, सलिमखान पठाण, शौकत शेख, भगवानशेठ उपाध्ये, लक्ष्मण कुमावत, चंद्रकांत कर्नाटक, अनिल पांडे, राजेंद्र बोरसे, करण नवले, रवी भागवत,महेश माळवे, शिवाजी पवार,जयेश सावंत, राजेंद्र भोसले, विठ्ठल गोराणे, स्वामीराज कुलथे, सुरेश कांगुणे, विष्णू वाघ, विकास आंत्रे, दीपक कदम, बाळासाहेब भांड, शफिक बागवान, शुभम पटेकर, सुनील पांढरे, राजेंद्र नारायणे, प्रदीप आहेर, नितीन शेळके, रवी भांबरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख लखन भगत, सिद्धांतभैय्या छल्लारे, सुधीर वायखंडे संजय साळवे, तेजस बोरावके, रोहित नाईक, संजय परदेशी, बाप्पु बुधेकर, शरद गवारे,प्रमोद गायकवाड, संजय परदेशी, विजय बडाख,लतीफ भाई सय्यद देवयान पीडीआर, सुहास परदेशी, सुरेश थोरे , विशाल दुपाती, उमेश छल्लारे, पवन सूर्यवंशी, लोकेशन नगर, विशाल पाटील, विकी गंगवाल, राजू डुकरे,गोपाल आहेराव, विशाल आहिरे, रंजीत गिरमे,राजू भामरे, गोरख गुळवे, माधव टिपरे, दत्तू करंडे,भगवान भागवत, राजू परदेशी, दत्तू किरवानेव इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

