इंदापूर: ३ जानेवारी २०२४ रोजी बालिका दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक व दोन येथे डॉक्टर सायली दत्तात्रय ठोंबरे हिचा माजी विद्यार्थिनी म्हणून सत्कार व दातांचे आरोग्य याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात साहेब विस्ताराधिकारी गोडसे साहेब केंद्रप्रमुख श्री मारुती सुपुते साहेब शाळा व्यवस्थापन सदस्य सूर्यकांत गुंड सर इंदापूर नंबर एक मुख्याध्यापिका सौ भारती बनसोडे मॅडम व इंदापूर नंबर दोनच्या मुख्याध्यापिका श्रीमती रजिया शेख मॅडम इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे माजी सभापती व विद्यमान संचालक दत्तात्रय ठोंबरे सर तसेच श्रीमती वैशाली वर्तले मॅडम श्रीमती रुकसाना शेख मॅडम सौ ज्योती पवार मॅडम विनय मखरे सर सचिन वारे सर कृष्णा शिंदे सर उपस्थित होते जि.प.प्रा. शाळेचे विद्यार्थी हे सर्व क्षेत्रात आज अग्रेसर आहेत. जि. प. च्या शाळा ह्या सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे. शाळेने घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे असे गौरव उद्गार तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री परीट साहेब यांनी काढले
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

