इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.
इंदापूर: इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष सागर बाबा मिसाळ, जिल्हा उपाध्यक्ष समद भाई सय्यद, तालुका सरचिटणीस दिलीप लोकरे, तालुका सामाजिक न्याय कार्याध्यक्ष विकास बापू खिलारे, इंदापूर शहर अध्यक्ष इनायत अली काझी, इंदापूर सामाजिक न्याय शहर अध्यक्ष अनिल ढावरे, सामाजिक न्याय इंदापूर शहर कार्याध्यक्ष श्रीकांत मखरे, इंदापूर शहर उपाध्यक्ष सामाजिक न्याय अजय पारसे उपस्थित होते*.

