shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालय येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न!!


 प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशावरून आज दिनांक ०८/०१/२०२४ रोजी बीड जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुखपत्र सामना मधुन निवडी जाहीर करण्यात आल्या . यामध्ये केज व परळी विधानसभेतील पदाधिकार्यांच्या निवडी शिवसेना नेते आमदार सुनीलजी प्रभू साहेब, उपनेत्या सुषमाताई अंधारे, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरूरकर साहेब, बीड जिल्हा संपर्कप्रमुख किशोरजी पोतदार साहेब, लोकसभा प्रमुख माजी आमदार सुनीलजी धांडे सर, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी नियुक्त्या जाहीर झाल्या. यामध्ये नवनियुक्ती पदाधिकार्यांच्या सत्कार जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या हस्ते केज येथील जिल्हा संपर्क कार्यालय येथे संपन्न झाला.




यावेळी सत्कार सोहळया करिता नवनियुक्त श्रीधर शामराव गरड-------(जिल्हा संघटक केज -परळी विधानसभा)


2) दिलीप नरसिंग जाधव-----(जिल्हा सहसंघटक ,केज -परळी विधानसभा)

3) रोहित कुमार सुधाकर कसबे ---------(जिल्हा सचिव केज-परळी विधानसभा)

4) शिवाजी दत्तोपंत कुलकर्णी -------( उपजिल्हा प्रमुख अंबाजोगाई तालुका)

5) दीपक  पांडुरंग मोराळे------(उपजिल्हाप्रमुख केज तालुका)

6) नारायण विठ्ठलराव सातपुते ----------(उपजिल्हाप्रमुख परळी तालुका)

7) अशोक लक्ष्मण जाधव---- (तालुकाप्रमुख ,केज तालुका)

8) बालासाहेब बाबुराव शेप (प्रिन्स)----------(तालुकाप्रमुख

 आंबेजोगाई तालुका)

9) भोजराज हेमराज पालीवाल ------ (तालुकाप्रमुख परळी तालुका)

10) मदनलाल परदेशी------ (विधानसभा प्रमुख केज विधानसभा)

11) युवराज सूर्यकांत चव्हाण-------( तालुका समन्वयक अंबाजोगाई तालुका)

12) बाबुराव तुकाराम रोडे-----( शहर प्रमुख केज शहर)

13)अशोक भागोजी हेडे -------(शहर प्रमुख अंबाजोगाई शहर)

14) राजेश रामभाऊ विभुते----(शहर प्रमुख परळी शहर)

15) भारत तुकाराम इंगळे--- (विधानसभा समन्वयक परळी विधानसभा)

16) सतीश विश्वनाथ जगताप------( विधानसभा संघटक परळी विधानसभा)

17) अर्जुन नामदेवराव जाधव-----( विधानसभा संघटक केज विधानसभा)

18) दत्ता भारत देवकर, उपशहर प्रमुख अंबाजोगाई

19) शिवकांत वसंतराव कदम, शहर समन्वयक अंबाजोगाई

20) माणिक विठ्ठल सोनवणे, तालुका संघटक अंबाजोगाई

21) दिलीप बाबुराव भिसे, तालुका सचिव अंबाजोगाई

22) गणेश निवृत्ती देवकते  उपतालुका प्रमुख अंबाजोगाई

23) शिवनारायण रुद्राप्पा गुज्जर.  , उप तालुका प्रमुख अंबाजोगाई

24) ऑड.परमेश्वर खामकर, विधी- सेवा तालुका प्रमुख अंबाजोगाई

25) शंकर मारुती भिसे      शहर सचिव अंबाजोगाई

26) बालासाहेब उत्तम चाटे उप तालुका प्रमुख अंबाजोगाई

27) सुभाष रत्नाकर मोहिते उप तालुका प्रमुख अंबाजोगाई

28) दुल्हेरखान जाफर खान पठाण    ,विधानसभा सचिव केज

29) महेश केशवराव केंद्रे    उप तालुकाप्रमुख परळी

30) प्रकाश कोंडीबा सोळुंके तालुका सचिव परळी

31) संगपाल बालासाहेब होके उपशहर प्रमुख परळी

32) सखाराम वायबसे तालुका सचिव केज

33) लक्ष्मण गलांडे ,     तालुका समन्वयक केज

34) शेख सरफुद्दीन शेख अमीर उपशहर प्रमुख अंबाजोगाई

35) सुधीर चिंतामणी जाधव तालुका संघटक केज

36) अविनाश करपे तालुका संघटक केज

37) विनोद राऊत जिल्हा सहसचिव केज परळी विधानसभा


पदाधिकाऱ्यां सोबत शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

close