shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे जय श्रीराम लल्लांची गर्जना करत श्री विठ्ठल मल्टीस्टेटच्या दिनदर्शिकाचे लोकार्पण व वितरण .

इंदापूर येथे जय श्रीराम लल्लांची गर्जना करत श्री विठ्ठल मल्टीस्टेटच्या दिनदर्शिकाचे  लोकार्पण व वितरण .
इंदापूर:- योगावर्गा मध्ये  अयोध्यातील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण मंदिर   दिनी इंदापूर येथे घेण्यात आलेल्या योगामध्ये पहाटेच्या वेळी जय श्रीराम रामलाला गर्जना करत श्री विठ्ठल मल्टिस्टेट इंदापूर चे शाखाधिकारी  ज्ञानदेव डोंगरे यांनी कॅलेंडर लोकार्पण आणि वितरण केले .
यावेळी योगसाधक  घाडगे सर, गिड्डे सर, सचिन आबा,पवार सर, चव्हाण सर, वणवे सर, शंकर काशीद शेठ, आण्णासाहेब चोपडे, गौरव वाघ, पांडुरंग झोळ साहेब, मते साहेब, सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई आतार, डॉ विक्रम पोतदार,रामेश्वर साठे मेजर, बिभीषण खाबाले, बाजीराव शिंदे मेजर, स्वप्नील धस, खंदारे सर, ऍड देवकर साहेब, घाडगे गुरुजी .....
महिला दक्षता समिती सदस्या सायरा  आतार, लायनेस क्लब उपाधक्षा जयश्रीताई खाबाले,मेघाताई भंडारी, परबत मॅडम, नागणे मॅडम, झोळ मॅडम, राऊत मॅडम तसेच सर्व महिला योग साधक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
close