अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादेत वाढ करण्यात आली असुन ही वयोमर्यादा २८ वर्षावरुन ३० वर्षे करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

