shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नायलॉन मांजा... शब्दालंकार..!


नायलॉन मांजा 
जीवावर उठला,

रस्त्यावर रक्तपात 
करीत सुटला,

दुचाकी चालकाचा 
गळाच कापला,
 
दुचाकी चालक 
जीवाला मुकला,

आयुष्याचा दोर 
मांजाने कापला,

दुचाकी चालकांनी 
धसका घेतला,

पतंगाचा खेळ 
जीवावर बेतला,

इतुके होऊनही 
मांजा न थकला,

खोलवर जखमा 
देणार म्हटला,

बंदी असुनही
असा कसा मातला ?

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
दीपक महाले, शिरूर कासार
मो.98 23 38 49 09
close