shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मनोज जरांगे पाटील याचें पाथर्डी तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने जोरदार स्वागत


पाथर्डी प्रतिनिधी: 
पाथर्डी तालुका मुस्लिम बांधवांच्या वतीने महाराष्ट्र योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे शानदार स्वागत करण्यात आले. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन घेऊन मुंबईकडे कुच करत असताना पाथर्डी तालुका मुस्लिम बांधवांच्या वतीने त्यांचा अत्यंत शानदार पद्धतीने स्वागत करून सर्व आंदोलकांना मुस्लिम बांधवांच्या वतीने चहा, पाणी फराळाची व्यवस्था सलग सुरू होती,मनोज जरांगे पाटील यांनी पाथर्डी तालुका मुस्लिम बांधवांच्या सत्काराचा यथोचितस्वीकार करून धन्यवाद आणि आभार व्यक्त केले आणि मुस्लिम बांधवांचे प्रेम आणि सहकार्य मी शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही असे ठणकावून देखील सांगितले.


*पत्रकार वजीरभाई शेख - पाथर्डी
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close